Want to become Professional Photographer?आपण व्यावसाइक छायाचित्रकार बनु शकता.

Published by photosujeet on

The world is shifting to digital medium from last 5 years. the use of digital photography is used extensively in the advertising industry. Overall every industry is using photography for publicity purpose. It’s the best and affordable way of expressing the ideas to the audience. The field of Photography is growing like anything, according to the report its of 1 lakh crore and growing by 20% per year. An average the photographer is earning more than the average office going guy. The people are ready to pay the amount and the field is becoming glamorous day bay day.

गेल्या ५ वर्षात जग खूपच बदललं आहे. आपण डिजिटल क्रांतीच्या दिशेने चाललोय, ही डिजिटल क्रांती फार वेगाने होतेय. डिजिटल फोटोग्राफी हा एक वाढणारा व्यवसाय आहे. आज जाहिरात क्षेत्रापासून ते साध्या प्रसिद्धी पत्रकापर्यंत घोटोग्राफी हा महत्वाचा घटक झाला आहे. प्रसिद्धीसाठी फोटोग्राफी हा सोपा आणि किफायतशीर मार्ग आहे. भारतात फोटोग्राफीची वाढ खूप वेगाने होत आहे, २०१९ मध्ये हा व्यवसाय १ लाख कोटी रुपयांचा होता आणि त्यात २०% ची वाढ अपेक्षित आहे असे एक अहवाल सांगतो. एक साधारण आय. टी. अभियंता वर्षाला जेवढे पैसे कमावतो त्यापेक्षा जास्त पैसे एक छायाचित्रकार कमावू लागला आहे. आज अनेक लोक हे छायाचित्रकाराला मागतील तेवढे पैसे द्यायला तयार असतात. सध्या या व्यवसायाला एक ग्लॅमर प्राप्त झाल आहे.


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *