Future in Photography
The question always asked is is there any future for Photography in India. The answer is yes. we all are influenced by the photographs we see everywhere. The digital Marketing has created very bright opportunities in the field of Photography. the number of cinematography advertisements we see today has doubled and to produce best results one must have knowledge as the photography is the base of Cinematography.
फोटोग्राफी हा एक उत्तम व्यवसाय आहे. फोटोग्राफी करतांना अनेक प्रश्न उपस्थित होतात पण हा पैसे कमवायचा अतिशय चांगला मार्ग आहे. आज डिजिटल मार्केटिंग हा शब्द अनेकांना परिचयाचा झाला आहे. या प्रकारच्या जाहिरात प्रकारात मोबाइल किंवा आयपॅड या माध्यमांवर जाहिरात केली जाते. आज करोना काळात आपण सर्व आपापल्या घरी आहोत आणि घरूनच काम करतो आहोत. या वेळीसुद्धा आपल्यावर जाहिरातींचा भडीमार होतो आहे. हे सगळं फक्त आणि फक्त डिजिटल मार्केटिंग कुळे शक्य झाला आहे. पुढील १० वर्षे ही याच माध्यमाची आहेत.
0 Comments